केतकी चितळेची सुटका नाहीच.. वरून नवी अडचण.. वकील काय म्हणाले? | Public Prosecutor on Ketaki Chitale смотреть онлайн
Описание видео
Public Prosecutor / Advocate Amit Katarnaware on Ketaki Chitale केतकी चितळे हिच्या अडचणी काही संपता संतप नाहीयेत.. आता केतकीला १६ जूनपर्यंत न्यायालयनी कोठडी सुनावण्यात आलेय... अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासंदर्भात १६ तारखेला आता तिच्या जामीनावर सुनावणी होणार आहे... तेव्हा आता केतकीचं काय होतं हे पाहायला हवंय.. कारण केतकीचे वकील हे थेट राज्यापाल कोश्यारींकडे गेलेत.. त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत.. अशात राज्यपालांची एण्ट्री केतकीला दिलासा देणार आणि सरकारला अडचणीत आणणार.. की केतकीचा पाय आणखी खोलात जाणार.. (Guruprasad VO) #KetakiChitale Sharad Pawar यांच्याविरोधात Ketaki Chitale ची आक्षेपार्ह पोस्ट : केतकीची नवी अडचण.. सरकारी वकील काय म्हणाले पाहा Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем केतकी चितळेची सुटका नाहीच.. वरून नवी अडचण.. वकील काय म्हणाले? | Public Prosecutor on Ketaki Chitale посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя