पवारांवरची ती पोस्ट अजूनही तशीच.. केतकी हटवत का नाहीये? Ketaki Chitale Facebook Post on Sharad Pawar смотреть онлайн

2 просмотров 24.05.2022 00:03:07

Описание видео

Ketaki Chitale News : केतकी चितळे, शरद पवारांच्या आजाराची टिंगल करणारी पोस्ट केतकीनं टाकली, त्याचाच परिणाम म्हणून केतकी जेलची हवा खातीय. तिच्याविरोधात राज्यभरात सहा गुन्हे दाखल झाले, अॅट्रोसिटीचं जुनं प्रकरणही निघालं. एक झाले की दुसरे पोलिस तिची कस्टडी मागतायत. आता ज्या पोस्टमुळे केतकी गजाआड गेली, कायद्याच्या कचाट्यात अडकली ती केतकीची शरद पवारांवरची पोस्ट अजूनही तशीच आहे. ना ती पोस्ट डिलीट झालीय ना तिच्यावरच्या कमेंट ऑफ झाल्यात ना ती पोस्ट हाईड झालीय. त्यामुळे सायबर सेल करतेय काय, त्यांनाही ही पोस्ट डिलीट करावीशी वाटत नाही का असं विचारलं जातंय. दुसरीकडे ही पोस्ट हटवणार नाही यावर केतकी ठाम आहे. कोर्टात तिनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला दिलाय आणि पोस्ट डिलीट करणार नाही असंच सांगितलंय... (Aniket VO) #KetakiChitale #SharadPawar #LatestMarathiNews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #political #live #breaking #marathinews #online #news Рекомендуем पवारांवरची ती पोस्ट अजूनही तशीच.. केतकी हटवत का नाहीये? Ketaki Chitale Facebook Post on Sharad Pawar посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
हटवत, ketaki, chitale, facebook, post, sharad, pawar