शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून अडचणीत आलेली केतकी चितळे नेमकी आहे कोण? करते काय? Ketki chitale смотреть онлайн
Описание видео
Ketaki Chitale आणि वाद हे नातं जुनं आहे.. केतकी ट्रोल होणं हे ही काही नवं नाहीये.. मराठी सिनेसृष्टीतली ही अभिनेत्री या ना त्या कारणांमुळे वारंवार ट्रोलर्सच्या टार्गेटवर असते.. सोशल मीडियात चर्चेत असते.. पण आता तर तिने थेट शरद पवारांशी पंगा घेतलाय.. आणि तो पंगा आता तिला महागात पडण्याची चिन्हं आहेत.. अशात केतकी बद्दल काही धक्कादायक माहिती समोर येतेय.. नेमकी कोण आहे ही केतकी चितळे.. करते काय... तिने शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हटलंय पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ.. (Guruprasad VO) Marathi actress Ketaki Chitale on Facebook allegedly targeting party chief Sharad Pawar #Ketakichitale #Sharadpawar #Lokmat #news #Mahrashtra Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून अडचणीत आलेली केतकी चितळे नेमकी आहे कोण? करते काय? Ketki chitale посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя