केतकी चितळेची ती पोस्ट.. आणि ही चक्रावणारी माहिती समोर.. काय घडलं? | Ketaki Chitale FB Post viral смотреть онлайн

4 просмотров 16.05.2022 00:02:15

Описание видео

केतकी चितळेने फेसबूकवर ती पोस्ट केली.. आणि नवा वाद सुरु झाला.. केतकीने केलेल्या पोस्टमुळे तिला अटक झाली.. आता ती पोलिस कोठडीत आहे... पण आता केतकीच्या याच पोस्टबद्दल एक वेगळीच माहिती आता समोर येतेय.. त्यातच आजच केतकीला घेऊन पोलिस ठाण्यातून नवी मुंबईत गेल्याने सुद्धा चर्चांना उधाण आलंय.. कारण पोलिसांनी यावेळी केतकीचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केल्याचं कळतंय... (Guruprasad VO) #Ketakichitale #Sharadpawar #FBPost #Lokmat #news #Maharashtra Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем केतकी चितळेची ती पोस्ट.. आणि ही चक्रावणारी माहिती समोर.. काय घडलं? | Ketaki Chitale FB Post viral посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
ketaki, chitale, post, viral