West bengal: पार्कमध्ये वाघिणीच्या पिल्लांनी घेतला आईसमवेत खेळण्याचा आनंद

291 просмотров 07.05.2022 00:01:27

Описание

पश्चिम बंगालमधील सिलगुडी बंगाल सफारी पार्कमध्ये वाघिणीची पिल्ले त्यांच्या आईसमवेत खेळताना दिसली. ही माता वाघीण उद्यानातील एकमेव वाघीण आहे.

Комментарии

Теги:
West, bengal, आईसमव