पिंपरी-चिंचवड : भरधाव बसने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण
59 просмотров
27.10.2021
00:01:58
Описание
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव पीएमपीएमएल बस ने पेट घेतल्याची घटना घडली आहे. चालकाने प्रसंगवधान दाखवल्याने बस मधील 30 प्रवाश्यांचे प्राण वाचले आहेत अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. पिंपळे गुरव येथून पुण्याच्या दिशेने बस जात होती. तेव्हा, दापोडी पुलावर येताच बस मधून अचानक धूर येत असल्याने थांबविण्यात आली आणि प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच बस ने पेट घेतला.
Комментарии