राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी इच्छुक | Laxman Jagtap | Pimpri Chinchwad

1 просмотров 02.02.2023 00:02:09

Описание

राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी इच्छुक | Laxman Jagtap | Pimpri Chinchwad चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक लागली असून भाजपाकडून जगताप कुटुंबातील अश्विनी लक्ष्मण जगताप किंवा शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, जगताप कुटूंबीयांना आव्हान देण्यासाठी भावकितील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जगताप हे पोटनिवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील आणला असून जगताप कुटूंबाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत रिपोर्टर: कृष्णा पांचाळ

Комментарии

Теги:
Laxman, Jagtap, Pimpri, Chinchwad