उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्याकरता तरुणांनी घेतला विहिरीत पोहण्याचा मनमुराद आनंद

418 просмотров 04.04.2022 00:01:24

Описание

एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमान दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उन्हाच्या लाहीलाही पासून वाचण्याकरता दुपारच्या वेळेस शेतकरी तरुण विहिरीच्या पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद घेत असल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसत आहे

Комментарии

Теги:
उन्हाच्या, तडाख्यापासून, वाचण्याकरता, तरुणांनी, घेतला, विहिरीत, पोहण्याचा, मनमुराद, आनंद