देवदूत बनले पोलीस ; मृत्यूच्या जबड्यातून तरुणाला ओढले | Nagpur | Maharashtra Police смотреть онлайн

1 просмотров 13.09.2021 00:02:47

Описание видео

वेळ पहाटे २ वाजताची. गणेशपेठ पोलिसांचे गस्तीवरील वाहन गांधीसागर तलावाच्या जवळून जात असते. पोलिसांची चौकस नजर तलावाच्या कठड्यावर जाते अन पोलिसांच्या काळजात धस्स होते. एक तरुण कठड्यावर चढत असतो. पुढे काय होणार, त्याची पोलिसांना कल्पना येते. क्षणाचीही वेळ न दवडता वाहन थांबून पोलीस त्याच्याकडे धडधडत्या काळजाने धाव घेतात. तो कठड्यावरून उडी घेणार तेवढ्यात त्याला पकडतात. तरुणाचे मानगूट आणि स्वेटर पोलिसांच्या हातात असते तर उर्वरित शरीर कठड्यावरून तलावाकडे लोंबकळत असते. पोलीस जिकरीने त्याला कठड्यावरून आपल्याकडे ओढतात अन एकाला मृत्यूच्या दाढेतून ओढल्याचे समाधान लाभल्याने सार्‍याच पोलिसांचा जीव भांड्यात पडतो., पहा हि सविस्तर बातमी - #lokmat #Maharashtrapolice #Maharashtranews #Nagpur Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем देवदूत बनले पोलीस ; मृत्यूच्या जबड्यातून तरुणाला ओढले | Nagpur | Maharashtra Police посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
nagpur, maharashtra, police