उच्च स्तरावर चौकशी, पोलीस दलात खळबळ | Ajit Pawar Speech | Police Program In Pune| Maharashtra Police
Описание
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यात एका पोलिसांच्या कार्यक्रमात पोलिसांचेच कान उपटण्याची संधी त्यांनी सोडली नाही. काही अधिकारी ३५ लाखांच्या गाडीत फिरतात. याबाबत मुख्यमंत्री स्तरावर चर्चा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. #Lokmat #Ajitpawar #Maharashtra #Pune #Police #UddhavThackeray Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat
Комментарии