धाडसी पोलीस पती-पत्नीने गुन्हेगाराला कसे पकडले? Police Couple Catch a Criminal? | Maharashtra News смотреть онлайн

0 просмотров 13.09.2021 00:14:54

Описание видео

नाशिक शहरातील लेखानगर येथे राहणा-या एका पोलीस दांपत्याने खतरनाक गुन्हेगाराला पकडून एक वेगळाच कारनामा केला आहे. या गुन्हेगाराच्या मोटरसायकलला मागच्या बाजूला एक तलवार टांगलेली होती. हा गुन्हेगार अगोदर पुणे येथील येरवडा कारागृहात शिक्षा भोगून पुन्हा एकदा गुन्हेगारीच्याच मार्गावर वळला आहे. या गुन्हेगाराकडे बीएमडब्ल्यू सारख्या सर्वाधिक महागड्या गाड्या व इतर मौल्यवान वस्तूंचा खजिना आहे. पण पोलिस दांपत्यांच्या चतुरस्त्र कामगिरीच्या बळावर त्यांनी या गुन्हेगाराला कशाप्रकारे पकडले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmat #PoliceCouple #NashikNews #CriminalNews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем धाडसी पोलीस पती-पत्नीने गुन्हेगाराला कसे पकडले? Police Couple Catch a Criminal? | Maharashtra News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
पकडल, police, couple, catch, criminal, maharashtra, news