बॉलीवूडमधील ‘डी’ आणि ‘के’ अभिनेत्रींचं ड्रग्ज कनेक्शन | Rhea chakraborty | Lokmat CNX Filmy

0 просмотров 24.08.2021 00:01:21

Описание

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी एक नवा धक्कादायक खुलासा समोर आलाय. या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलीवूडच्या टॉप स्टार्सचं नाव समोर येतेय आणि या टॉपच्या स्टार्सचं एक व्हॅटअप चॅट लीक झालं आहे, एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार या टॉपच्या अभिनेत्रींचे नाव डी आणि के या अक्षराने सुरू होतं. या डी आणि के मधलं हे व्हॅटअप चॅट लीक झालंय... ज्यात या दोघी सर्सापणे ड्रग्जची चौकशी एकमेकिंसमोर करत आहेत...या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार डी या अक्षराने नाव असलेली अभिनेत्री ही आत्ताची आघाडीची अभिनेत्री असल्याचं बोललं जातंय. तर के या अक्षराने नाव असलेली अभिनत्री ही ९० च्या दशकातील असल्याची या रिपोर्टमध्ये म्हटले आहे...या दोघींच्या व्हॅटअप चॅटवरून माल या शब्दप्रयोगाचा ड्रग्जसाठी वापर करण्यात आलंय...यात डी के ला विचारते तुझ्याकडे माल आहे का तेव्हा के म्हणते आहे पण वान्द्रे येथील घरी आहे त्यानंतर यादोघी हा ड्रग्जचा माल कधी आणि कसा पिकअप करायचा याबद्दल व्हॅट्सअपवरून चॅट करतात...हा दोघींचा व्हॅटअप चॅट सध्या लीक झाल्याचं या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एका व्हॅटअप ग्रुपवरील हा चॅट समोर आला ज्यात रिया चक्रवर्तीचा मॅनेजर जया सहादेखील सहभागी असल्याचं या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टमध्ये म्हटले गेलं आहे आता या चॅटमधील सत्य सीबीआय किंवा एनसीबी लवकरच आपल्या समोर आणेल.... त्याचेसुध्दा अपटेडस आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ .... #lokmatcnxfilmy #Rheachakraborty #SSRCase आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Комментарии

Теги:
Rhea, chakraborty, Lokmat, Filmy