अखेर रियाचं षडयंत्र उघड | Rhea Chakraborty | CBI | Sushant Singh Rajput Case | Lokmat CNX Filmy
0 просмотров
24.08.2021
00:02:32
Описание
असं म्हणतात गुन्हेगार गुन्हा करताना एकही पुरावा मागे सोडत नाही मात्र, अखेर पोलिस त्याचा छडा लावतातच आणि सुशांत सिंग राजपुत प्रकरणातदेखील हे सारं काही पाहायला मिळतंय. कारण एका मीडिया रिपोर्टनुसार रियाने सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता आणि हा नवा गौप्यस्फोट सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआय चौकशी दरम्यान केला आहे. #lokmatcnxfilmy #RheaChakraborty #SushantSinghRajput #CBI #lokmatcnxfilmy #Cnxfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии