दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

0 просмотров 24.08.2021 00:04:16

Описание

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक झाल्यानंतर या प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर येत आहेत. सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्यापाठोपाठ या प्रकरणात आता बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चा रंगतेय.... अशात कंगना राणौत दीपिकाला लक्ष्य करण्याची संधी कशी गमावायची? दीपिकाचे नाव न घेता कंगनाने तिच्यावर जोरदार निशाणा साधला आहे., पहा हा सविस्तर विडिओ - #lokmatcnxfilmy #KanganaRanaut #DeepikaPadukone आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Комментарии

Теги:
Kangana, Ranaut, Deepika, Padukone, Lokmat, Filmy