संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा; ‘यांना’ मिळाला पालखीरथ ओढण्याचा मान!

48 просмотров 13.06.2025 00:01:23

Описание

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात यंदा बैलजोडीचा मान घुंडरे कुटुंबाला मिळाला आहे. यंदा माऊलींची पालखी 19 जूनला पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे.

Комментарии

Теги:
ज्ञानेश्वर, माऊलींचा, पालखी, सोहळा, ‘यांना’, मिळाला, पालखीरथ, ओढण्याचा