संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान; संत सोपान काकांची पालखी पंढरीच्या वाटेवर

6 просмотров 24.06.2025 00:02:21

Описание

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं मंगळवारी जेजुरी, वाल्हामार्गे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. तर संत सोपान काका महाराज यांच्या पालखीनं मंगळवारी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केलं.

Комментарии

Теги:
ज्ञानेश्वर, माऊलींच्या, पालखीचं, पंढरीच्या, दिशेनं, प्रस्थान, सोपान, काकांची, पालखी, वाटेवर