राऊतांच्या भेटीच्या प्रस्तावावर फडणवीस म्हणाले...| Sanjay Raut | Devendra Fadnavis | BJP Shivsena

23 просмотров 10.11.2022 00:02:56

Описание

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे 103 दिवसांनी जेलबाहेर आले आहेत. यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत, राजकीय कटुता संपवण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भूमिकेचं राऊतांकडून स्वागत करण्यात आलं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत आपलं मत व्यक्त केलंय. पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांनी राजकीय कटुता, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम, वन नेशन-वन इलेक्शन या महत्वपूर्ण विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले फडणवीस? #DevendraFadnavis #SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #Mumbai #ED #PMLA #BJP #AdityaThackeray #Maharashtra #HWNews #Bail

Комментарии

Теги:
राऊतांच्या, भेटीच्या, प्रस्तावावर, फडणवीस, म्हणाले, Sanjay, Raut, Devendra, Fadnavis, Shivsena