J. P. Nadda यांनी केलेल्या वक्तव्यावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया| Sanjay Raut| ED| Shivsena

6 просмотров 01.08.2022 00:04:27

Описание

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली असून, या बैठकीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जे पी नड्डा (J. P. Nadda) यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. #JPNadda #DevendraFadnavis #SanjayRaut #ED #ShivSena #UddhavThackeray #BJP #EknathShinde #Maharashtra #HWNews

Комментарии

Теги:
Nadda, यांनी, केलेल्या, वक्तव्यावर, Devendra, Fadnavis, यांची, प्रतिक्रिया, Sanjay, Raut, Shivsena