Bacchu Kadu आणि माझा वाद आता संपला! - Ravi Rana | Eknath Shinde | Uddhav Thackeray| Prahar| Amravati
76 просмотров
01.11.2022
00:03:38
Описание
आमच्यातला वाद मिटला आहे हा वाद आता राहिलेला नाही आता तो संपला आहे माझ्या विरोधात 50 उमेदवार उभे रहातात किती जरी उभे राहिले तरी जनता ज्याच्या सोबत असते, ज्याच्यावर आशीर्वाद असतात तो जिकुन येतो मला मागच्या वेळी 20 ते 22 हजार लीड होते मी लोकांना किराणा वाटून मदत करतो, अपंग आहेत त्यांना मदत करतो #BacchuKadu #RaviRana #Prahar #EknathShinde #DevendraFadnavis #Amravati #JhukegaNahiSala #BJP #UddhavThackeray #ShivSena #Maharashtra #Janshakti
Комментарии