कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर Bacchu Kadu यांची पहिली प्रतिक्रिया...| Eknath Shinde| Shivsena
35 просмотров
14.09.2022
00:02:33
Описание
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार बच्चू कडू यांना आज सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता न्यायालयाने आमदार कडू यांचा जामीन मंजूर केला आहे. #BacchuKadu #EknathShinde #Shivsena #BJP #GirgaonCourt #SessionCourt #Bail #Maharashtra #CabinetExpansion #DevendraFadnavis #Prahar #HWNews
Комментарии