“तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना…”, विनायक राऊतांचा पोलिसांवर गंभीर आरोप | BJP смотреть онлайн

155 просмотров 19.10.2022 00:04:23

Описание видео

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नवी मुंबई पोलिसांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच शिवसैनिक कधीच पोलिसांच्या संरक्षणात चालत नाही आणि वाढत नाही असं मत व्यक्त केलं. ते नवी मुंबईत बुधवारी (१९ ऑक्टोबर) शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तडीपार मोर्चात बोलत होते. #CongressPresident #AdityaThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #BhaskarJadhav #UddhavThackeray #BJPShivSena #Maharashtra #HWNews Рекомендуем “तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना…”, विनायक राऊतांचा पोलिसांवर गंभीर आरोप | BJP посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги: