उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत? शरद पवार म्हणतात.. | Sharad Pawar | Uddhav Thackeray |Ajit Pawar

29,541 просмотров 11.07.2022 00:01:40

Описание

“विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवारांनी बंड केलं होतं. ते बंड मोडण्यात आपण यशस्वी झालात पण मग आता काय कारण आहे की उद्धव ठाकरे हे बंड मोडू शकलेले नाहीत?,” असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर काय म्हणाले शरद पवार? पाहुयात या व्हिडीओमधून...

Комментарии

Теги:
उद्धव, ठाकरे, मोडू, शकले, नाहीत, पवार, म्हणतात, Sharad, Pawar, Uddhav, Thackeray, Ajit