“नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट...”, नाना पटोले यांचं वक्तव्य Nana Patole RSS Ram Kadam

256 просмотров 30.09.2022 00:03:00

Описание

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बुलडाणा इथं आयोजित करण्यात आलेल्या भीमशक्ती मेळाव्यात ज्यांनी नागपूरची चड्डी घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी होतो , असं वक्तव्य केलं आहे. यावेळी नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली. दरम्यान, भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी नाना पटोलेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देखील दिलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बुलडाणा इथं आयोजित करण्यात आलेल्या भीमशक्ती मेळाव्यात ज्यांनी नागपूरची चड्डी घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी होतो , असं वक्तव्य केलं आहे. यावेळी नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली. दरम्यान, भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी नाना पटोलेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देखील दिलं आहे. #NanaPatole #RamKadam #RSS #Nagpur #UPSCExam #Collector #Buldana #Congress #BJP #MVA #MahaVikasAghadi #HWNews

Комментарии

Теги:
“नागपूरची, चड्डी, ज्यांनी, घातली, डायरेक्ट, नाना, पटोले, यांचं, वक्तव्य, Nana, Patole, Kadam