Nana Patole : नाना पटोले सोनिया गांधींच्या भेटीला, सत्तांतरानंतर काँग्रेसची बैठक

18 просмотров 07.07.2022 00:02:14

Описание

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत राज्यातील सत्तांतर, मतफुटीबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीय.

Комментарии

Теги:
Nana, Patole, नाना, पटोले, सोनिया, गांधींच्या, भेटीला, सत्तांतरानंतर, काँग्रेसची, बैठक