Aditya Thackeray यांच्या आरोपांवर Sudhir Mungantiwar यांचा पलटवार, म्हणाले...

8 просмотров 15.09.2022 00:03:31

Описание

सुद्धीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. आरोप करणाऱ्यांना फक्त राजकारण करायचं असून त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देण घेणं नाही. त्यांचं राजकारण हे सत्तेच आहे तसेच त्यांचं राजकारण हे आपल्या परिवाराची उन्नती व्हावी, आपल्या परिवाराचे भाग्य बदलावं यासाठी असून राज्याच्या भाग्याशी त्यांना काही सोयर सुतक नाही अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केलेय. #AdityaThackeray #Vedanata #EknathShinde #Shivsena #BJP #sudhirmungantiwar #DevendraFadnavis #UdaySamant #HWNews

Комментарии

Теги:
Aditya, Thackeray, Sudhir, Mungantiwar, पलटव