Ganesh Visarjan Live: गणपती विसर्जन मिरवणुकीत शंकर, हनुमान बनून कलाकारांची नृत्यातून मानवंदना |Sakal
2 просмотров
09.09.2022
00:04:12
Описание
नाशकात शंकर, हनुमानाच्या वेशभूषेतील कलाकारांनी केलेला डान्स मिरवणुकीचा आकर्षण ठरला.वेशभूषा केलेले शंकर आणि हनुमान पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केलेली दिसली. शंकराचं तांडव सादर करण्याची माजी महापौर विनायक पांडे यांची संकल्पना होती. नागा साधूंच्या वेशभूषेतील कलाकारांच्या डान्सला नागरिकांची भरभरुन दाद मिळाली.
Комментарии