Ganesh Visarjan Miravnuk 2022 Live: कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंतांच्या ढोल-ताशांचा गजर

1 просмотров 09.09.2022 00:05:09

Описание

Ganesh Visarjan Miravnuk 2022 Live Updates : मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीत कलाकारांचे कलावंत ढोल ताशा पथक सहभागी झाले आहेत. यामध्ये अभिनेता सौरभ गोखले, सिध्दार्थ जाधव, आस्ताद काळे, केतन क्षीरसागर, तेजस बर्वे तर अभिनेत्री अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, श्रृती मराठे, स्वप्नाली पाटिल, नुपूर दैठणकर, शाश्वती पिंपळीकर, नीता दोंदे सहभागी झाले आहेत. या सर्व कलाकारांच्या ढोल-ताशांचा गजर पुणेकरांन ऐकायला मिळतोय. त्यामुळे कलावंत पथकाच्या ढोल-ताशाचा गजर ऐकण्यासाठी, कलाकारांना पाहण्यासाठी पुणेकरांनीही गर्दी केली आहे.

Комментарии

Теги:
Ganesh, Visarjan, Miravnuk, 2022, Live, कसबा, गणपतीच्या, विसर्जन, मिरवणुकीत, कलावंतांच्या, ताशांचा