विधानभवनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक जुंपले, गदारोळावर अजित पवार म्हणाले... |Ajit Pawar

208 просмотров 24.08.2022 00:03:57

Описание

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधीपक्ष रोज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत असताना, आज त्याठिकाणी सत्ताधारी पक्ष सुद्धा आंदोलन करताना दिसून आला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली. पाहुयात तिथे नेमकं काय घडलं. #pavsaliadhiveshan #vidhanbhavan #maharashtra #MahaVikasAghadi #AjitPawar

Комментарии

Теги:
विधानभवनाबाहेर, सत्ताधारी, विरोधक, जुंपले, गदारोळावर, अजित, पवार, म्हणाले, Ajit, Pawar