मनसे नेते अमित ठाकरेंनी घेतली दि. बा. पाटलांच्या कुटुंबियांची भेट

1 просмотров 12.07.2022 00:03:04

Описание

मनसेचे नेते अमित ठाकरे हे सोमवारी महासंपर्क अभियानासाठी पनवेलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी दि. बा.पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. तसेच दि. बा.पाटील यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा सुद्धा केली. #MNS #RajThackeray #DiBaPatil #NaviMumbai #NMIA #InternationalAirport #MahsamparkaAbhiyan #Panvel #DBPatil #Maharashtra

Комментарии

Теги:
मनसे, नेते, अमित, ठाकरेंनी, घेतली, पाटलांच्या, कुटुंबियांची