उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार मोठा धक्का? राज ठाकरेंच्या हातात गेम? Shiv Sena Uddhav Thackeray смотреть онлайн

1 просмотров 06.07.2022 00:04:25

Описание видео

एकनाथ शिंदेंनी थेट मातोश्रीला धक्का दिला.. इतकी हिंमत आजवरू कुणीच केली नव्हती.. पण ती शिंदेंनी केली.. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हायला भाग पाडलं...आणि स्वतः त्या खुर्चीवर भाजपच्या आशीर्वादाने बसले... शिंदेंनी इथे बरेच हिशोब चुकते केले अशी चर्चा आहे... कारण शिंदेंच्या भाषणात त्यांच्या आणि इतर आमदारांच्या मनातली खदखद दिसत होती... असाच एक जुना हिशोब चुकता करण्यासाठी आता राज ठाकरे सज्ज झालेत का.. अशीही चर्चा सुरु झालेय.. कारण जर का तसं झालं, तर राज यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतोय... एका भेटीमुळे या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झालेय... (Guruprasad vo) #ShivSena #UddhavThackeray #EknathShinde एकनाथ शिंदेंनंतर आता राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत.. ? Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार मोठा धक्का? राज ठाकरेंच्या हातात गेम? Shiv Sena Uddhav Thackeray посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
shiv, sena, uddhav, thackeray