उद्धव ठाकरेंच्या जे मनात होतं, ते शरद पवारांमुळे होऊ शकलं नाही? Eknath Shinde Uddhav Thackeray смотреть онлайн
Описание видео
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष हा मुख्यमंत्रीपदावरून आहे... असं सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं.. मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळेल असं शिंदेंना वाटत असतानाच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले.. आणि इथूनच शिंदेंच्या अस्वस्थतेला सुरुवात झाली.. असं म्हटलं जात होतं.. त्यातच उद्धव ठाकरेंनी शिंदेंनी बंडखोरी करताच त्यांना मुख्यमंत्रिपदाची एक प्रकारे ऑफरच देऊन टाकली... तर आदित्य ठाकरे यांनी २० मे ला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद घ्या... असं सांगितलं होतं असं म्हटलं.. तेव्हा शिंदे रडले त्यांनी नाट केलं असंही आदित्य यांनी म्हटलं.. अशात आता शिवसेना नेते चेंद्रकांत खैरे यांनी तर जाहीर भाषणात एक वेगळीच गोष्ट सांगितलेय... ते काय म्हणालेत ते ऐका... (Guruprasad vo) #EknathShinde #UddhavThackeray #SharadPawar Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем उद्धव ठाकरेंच्या जे मनात होतं, ते शरद पवारांमुळे होऊ शकलं नाही? Eknath Shinde Uddhav Thackeray посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя