भाजपच्या भितीनं सेनेनं हॉटेल बदललं, भक्कम तटबंदी कशी उभारली? Shivsena-BJP Vidhan Parishad Election смотреть онлайн
Описание видео
ShivSena moves its MLAs to hotel near Mumbai राज्यसभेत जसा गेम झाला तसाच गेम विधानपरिषदेत होईल की काय अशी धास्ती शिवसेनेला वाटतेय. राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपच्या हीटलिस्टवर आहेत पण नेम खडसेंवर आणि गेम सेनेच्या अमशा पाडवींचा अशीही चर्चा आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या आमदारांना मतांसाठी फोन करत असल्याचं समजतंय. एकमेकांचेच आमदार पळवण्याची महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षात स्पर्धा सुरु असल्याचंही समजतंय. त्यात अपक्ष आमदार ठाकरेंची डोकेदुखी वाढवतायत. आता याच साऱ्या गोंधळामुळे शिवसेनेनं आपल्या आमदारांना सेफ करायचं ठरवलंय, त्यांचा मुक्काम परत बदललाय. (Aniket VO) #shivsena #BJP #VidhanParishadElection #AadityaThackeray #EknathKhadse #lokmat #news #Maharashtra Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем भाजपच्या भितीनं सेनेनं हॉटेल बदललं, भक्कम तटबंदी कशी उभारली? Shivsena-BJP Vidhan Parishad Election посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя