प्रवीण दरेकर, गिरिश महाजन लोकलने विरारला का गेले? | Maharashtra Vidhan Parishad Election смотреть онлайн

8 просмотров 19.06.2022 00:03:23

Описание видео

Praveen Darekar and Girish Mahajan traveled by Mumbai local to meet Hitendra Thakur : राज्यसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपाकडून ५ आणि महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी उमेदवार आणि पक्षाच्या नेत्यांची धडपड सुरू आहे. यात अपक्ष, घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.. (Guruprasad vo) #PravinDarekar #GirishMahajan #HitendraThakur #Virar #Mumhai प्रवीण दरेकर, गिरिश महाजन लोकलने विरारला का गेले? Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем प्रवीण दरेकर, गिरिश महाजन लोकलने विरारला का गेले? | Maharashtra Vidhan Parishad Election посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
maharashtra, vidhan, parishad, election