खडसेंवर नेम पण गेम 'सामान्य शिवसैनिक' आमशा पाडवींचा? Amsha Padvi Shiv Sena -Vidhan Parishad Election смотреть онлайн

0 просмотров 14.06.2022 00:05:02

Описание видео

आधी वाटत होतं की विधानपरिषदेत एकनाथ खडसेंचाच गेम होईल. भाजप ठरवून एकनाथ खडसेंचा गेम करेल. पण आता भाजपनं आपली गोलपोस्ट बदलल्याची खात्रीलायक माहिती मिळतेय. आता शिवसेनेचा दुसरा उमेदवार आमशा पाडवी डेंजर झोनमध्ये आहेत. भाजपनं आमशा पाडवींना पाडायला रणनीती आखलीय पण अचानक भाजपनं खडसेंना का सोडलं, आपलं टार्गेट का बदललं, अचानक आमशा पाडवी हीटलिस्टवर कसे आले, आमशा पाडवींना हरवून भाजपला काय मिळणार याची तीन महत्वाची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी बघुयात भाजपनं गोलपोस्ट का बदलली ते.. (Aniket vo) #AmshaPadvi #VidhanParishadElection #RajyaSabhaElectionResult #SharadPawar #SanjayRaut #EknathKhadse नेम खडसेंवर पण गेम होणार सामान्य शिवसैनिकाचा | Vidhan Parishad Election Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем खडसेंवर नेम पण गेम 'सामान्य शिवसैनिक' आमशा पाडवींचा? Amsha Padvi Shiv Sena -Vidhan Parishad Election посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
amsha, padvi, shiv, sena, vidhan, parishad, election