निवडणुकीत मनसेची मत कोणाला?, Raju Patil यांनी दिलं उत्तर| Sharad Pawar| Raj Thackeray| CM Uddhav
0 просмотров
05.06.2022
00:03:47
Описание
महाराष्ट्रात तब्बल 18 वर्षानंतर राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आमदारांना आपल्या बाजूंना खेचण्याची रस्सीखेच सुरु आहे. अशात मनसेचं मत कुणाला जाणार? याची चर्चा सुरु आहे. #SharadPawar #RajThackeray #UddhavThackeray #RajuPatil #DevendraFadnavis #MNS #BJP #Shivsena #HWNews
Комментарии