केतकी चितळे प्रकरणात राज्यपालांची एण्ट्री? आता सरकार अडचणीत? | Ketaki Chitale Bhagat Singh Koshyari смотреть онлайн
Описание видео
केतकी चितळे.. दोन आठवडे झाले ती जेलमध्येच आहे.. शरद पवारांवर तीने आक्षेपार्ह पोस्ट लिहिली.. आणि तेव्हापासून तिच्या अडचणी ज्या सुरु झाल्या त्या संपल्याच नाहीत.. केतकीवर अल्पावधीतच एका पाठोपाठ एक २२ गुन्हे दाखल झाले.. आणि त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात गेलेली केतकी ही अद्यापही सुटू शकली नाही... केतकी या सगळ्यात अडकत असतानाच आता केतकीमुळे सरकार अडकणार का.. अशा चर्चा सुरु झाल्यात. आणि याला निमित्त ठरलंय ते या प्रकरणात राज्यपालांच्या झालेल्या एण्ट्रीचं.. नेमकं काय घडलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या सगळ्यात कसे आले.. सरकारची आता नेमकी काय अडचण आहे.. हे पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ.. (Guruprasad VO) #ketakichitale #bhagatsinghkoshyari #केतकीचितळे #sharadpawar #rajyapal #maharashtra #uddhavthackeray केतकीला गंभीर गुन्ह्यातील आरोपीसारखी वागणूक... प्रकरण राज्यपालांकडे... CBI चौकशीची मागणी Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat #lokmat #online #news #live #breaking #marathinews Рекомендуем केतकी चितळे प्रकरणात राज्यपालांची एण्ट्री? आता सरकार अडचणीत? | Ketaki Chitale Bhagat Singh Koshyari посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя