जेव्हा अजित पवारांनी काढली धरणाबद्दलच्या 'त्या' वक्तव्याची आठवण
289 просмотров
03.06.2022
00:01:12
Описание
मी बोलताना दहा वेळेस विचार करून बोलतो, पाठीमागे एकदा चुकलेलो, मग सकाळी सात ते रात्री सात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी बसलो होतो, आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, असं म्हणत होतो. तेव्हापासून चुकलो नाही, कितीही टाळ्या वाजवा, खुश करा तरीही मी घसरणार नाही, #AjitPawar #NCP #maharashtra
Комментарии