आमची मते सेनेला देणार!; Ajit Pawar यांचं स्पष्टीकरण| Sambhaji Raje| Rajya Sabha

22 просмотров 26.05.2022 00:06:09

Описание

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चागंलच तापलं आहे. शिवसेनेने कोल्हापूर सेना प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देत संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट केला आहे. सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे शिवसेनेन स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. #AjitPawar #SambhajiRaje #RajyaSabha #SharadPawar #Kolhapur #AadityaThackeray #SanjayRaut #BJP #UddhavThackeray #HWNews

Комментарии

Теги:
आमची, सेनेला, देणार, Ajit, Pawar, यांचं, स्पष्टीकरण, Sambhaji, Raje, Rajya, Sabha