Sambhaji Raje यांच्या Rajyasabha खासदारकीसंदर्भात Ajit Pawar यांचं मोठं विधान

59 просмотров 19.05.2022 00:03:12

Описание

राज्यसभा सहा जागा आहेत. त्यामध्ये दोन जागा भाजप येतात. एक जागा शिवसेनेची येते. तर राष्ट्रवादीची एक जागा येईल आणि कॉंग्रेसची एक जागा येईल.मतं शिल्लक राहतात त्यामध्ये सर्वाधिक मते शिवसेनेची राहणार आहेत. सहसा स्वतंत्र पक्ष असतात ते रुलिंग पार्टीचे ऐकतात. त्यामुळे बघुया काय होतेय ते. कुणी किती जागा लढवायच्या तो त्यांचा प्रश्न आहे. सूचक ज्यांना जास्त त्यांना जागा मिळतील. #SharadPawar #AjitPawar #SambhajiRaje #Chhatrapati #Kolhapur #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #NCP #HWNews

Комментарии

Теги:
Sambhaji, Raje, यांच्या, Rajyasabha, खासदारकीसंदर्भात, Ajit, Pawar, यांचं, मोठं, विधान