केतकीवर हल्ला, 'एक युवती साताऱ्यावरुन, दुसरी मुंबईवरुन येते'|Ketaki Chitale Controversy |Maharashtra смотреть онлайн

8 просмотров 18.05.2022 00:03:36

Описание видео

अभिनेत्री केतकी चितळेने फेसबूकवर एक पोस्ट केली.. आणि त्या पोस्टनंतर मोठा वाद सुरु झाला.. केतकीने केलेल्या पोस्टमुळे तीच गोत्यात आली.. आणि पोलिसांनी तिला अटक केलीय. राज्यभरात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल झालेत. यादरम्यान केतकीसोबत शनिवारी एक घटना घडली होती. कळंबोली पोलीस केतकीला घेऊन जात असताना राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हल्ला करत शाईफेक केली. त्यावेळी अंडी फेकल्याचंही बोललं गेलं. ashwin vo #Ketakichitale #Sharadpawar #Ncp #Maharashtranews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем केतकीवर हल्ला, 'एक युवती साताऱ्यावरुन, दुसरी मुंबईवरुन येते'|Ketaki Chitale Controversy |Maharashtra посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
बईवर, ketaki, chitale, controversy, maharashtra