Satej Patil vs Chandrakant Patil | कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम! | Sakal

566 просмотров 16.04.2022 00:02:18

Описание

Satej Patil vs Chandrakant Patil | कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम! | Sakal कोल्हापुरात महाविकासआघाडीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आलाय. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. महाविकासआघाडीकडून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढणवण्यात आली. ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने एकत्रित येत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठा पराभव केला. निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक आणि कार्यकर्त्‍यांनी गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आताषबाजी करत एकच जल्लोष केला. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. पण, जयश्री जाधव यांच्या विजयाने काँग्रेसने कोल्हापूरवरील आपली पक्कड मजबूत असल्याचे दाखवून दिले.

Комментарии

Теги:
Satej, Patil, Chandrakant, कोल्हापुरात, महाविकास, आघाडीकडून, भाजपचा, करेक्ट, कार्यक्रम, Sakal