पुण्यातून फडणवीसांना खासदारकी देण्याच्या मागणीवर Chandrakant Patil म्हणतात... | Sakal

46 просмотров 20.08.2022 00:01:18

Описание

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) पुण्यातून खासदारकी देण्याची मागणी केली आहे. यावर चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहा. #ChandrakantPatil #DevendraFadnavis #BJP

Комментарии

Теги:
पुण्यातून, फडणवीसांना, खासदारकी, देण्याच्या, मागणीवर, Chandrakant, Patil, म्हणतात, Sakal