Weather Today | मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता | Konkan | IMD | Sakal
167 просмотров
14.04.2022
00:01:17
Описание
पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. मात्र उन्हाची ताप आणि उकाडा कायम आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. #weathertoday #weathermumbai #IMDweatherforecast #Sakal #Puneweather #Weather #Maharashtra
Комментарии