Maharashtra Monsoon Forecast: मुंबई, ठाणे, पालघर सह कोकण किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता- IMD
22 просмотров
27.10.2020
00:01:22
Описание
मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर गेले काही दिवस हलक्या स्वरुपात बरसणारा पावसाचा जोर आता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज आहे.
Комментарии