दिशा सालियन प्रकरण सीबीआयला देण्याची नितेश राणेंची कोर्टाकडे मागणी
42 просмотров
16.03.2022
00:05:05
Описание
दिशा सालियन प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर नारायण राणेंनी त्यावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच राज्य सरकारमधील काही मंत्री या प्रकरणात गुंतले असल्याच्या संशयामुळे, हे प्रकरण सीबीआयला देण्याची मागणी कोर्टाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Комментарии