नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका | Nitesh Rane | Uddhav Thackeray

1,777 просмотров 06.07.2022 00:01:07

Описание

उद्धवजी ठाकरे म्हणतात, की मला एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांनी दगा दिला. पण दगा नेमका कोणी दिला हे खऱ्या अर्थाने पहायचे असेल तर आपण आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती असलेले जे कधी निवडून न येणारे जे लोक आहेत त्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने दगा दिला हे उद्धव ठाकरेंना समजलं नाही, अशी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

Комментарии

Теги:
Nitesh, Rane, Uddhav, Thackeray