अजित पवारांच्या नावाने खंडणी मागणा-यांना अटक झाल्यावर ते काय म्हणाले? Ajit Pawar Speech |Maharashtra

123 просмотров 17.01.2022 00:03:45

Описание

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल यांना वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. परंतु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत सहा जणांना अटक केलीये. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील सर्किट हाउस या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं. (Shiwani Story) #Lokmat #Ajitpawar #Maharashtranews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat

Комментарии

Теги:
अजित, पवारांच्या, नावाने, खंडणी, मागणा, यांना, झाल्यावर, म्हणाले, Ajit, Pawar, Speech, Maharashtra