'Sharad Pawar पंतप्रधान होणार, Uddhav Thackeray घराबाहेर पडणार, Sanjay Raut भविष्य सांगणार का ?' смотреть онлайн
Описание видео
उद्धव ठाकरे असोत वा शरद पवार. दोघांना शक्य तितके टोचून बोलायला चंद्रकांत पाटील नेहमीच पुढे असतात. आता बैठका घ्यायला पवार...निर्णय घ्यायला पवार...मग मुख्यमंत्रीही पवारांनाच करा ना, असा टोमणा चंद्रकांतदादांनी नुकताच मारला. तोच आता पाटलांनी पवार आणि ठाकरेंना आणखी एक टोमणा मारलाय. शरद पवारांना पंतप्रधानपदावरुन आणि उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्यावरुन पाटील टोचून बोललेत. पाटील नेमकं काय म्हणाले आपल्याला पुढे पाहचंय पण त्याआधी पाहुयात त्यांच्या बोलण्याला संदर्भ काय होता ते.. #Sharadpawar #Uddhavthackeray #SanjayRaut #Maharashtranews #Lokmat Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем 'Sharad Pawar पंतप्रधान होणार, Uddhav Thackeray घराबाहेर पडणार, Sanjay Raut भविष्य सांगणार का ?' посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя