संजय राऊत 'टेकाडं' कुणाला म्हणाले? Sanjay Raut reaction on Chandrakant Patil | UP Election 2022 смотреть онлайн
Описание видео
महाराष्ट्रातील नेतेमंडळी सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत... त्यामागचं कारण आहे निवडणुका.. विशेष म्हणजे या निवडणुका महाराष्ट्रात नसतानाही महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. उत्तर प्रदेश, गोव्यासह देशात पाच राज्यात निवडणुका होतायत. त्या पाच राज्यात निवडणुका होतायत मात्र महाराष्ट्रातील नेते एकमेकांवर तुटून पडलेत. नेत्यांची आता एकमेकांची उंची काढायला सुरुवात केलीय.. कारण महाराष्ट्रातील हेच नेते या निवडणुकांमध्ये महत्वाची भुमिका बजावणार आहेत. (Ashvin VO) Sanjay raut reaction on Chandrakant Patil | Sharad Pawar | Uddhav Thackeray Vs Narendra Modi #UPElection2022 #UttarPradesh #BJP #Shivsena #Sanjayraut #Goaelection #UddhavThackeray #NarendraModi #SharadPawar #lokmat #news #maharashtra Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем संजय राऊत 'टेकाडं' कुणाला म्हणाले? Sanjay Raut reaction on Chandrakant Patil | UP Election 2022 посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя