Petrol Diesel Rate : जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेल आणि सोने चांदी दर

14 просмотров 24.12.2021 00:03:01

Описание

#PetrolDieselRate #GoldSiverRate #MaharashtraTimes देशात सलग ५० व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. सोने चांदी दरात आज किरकोळ घट झाली आहे. आज एक किलो चांदीसाठी ६२ हजार ५७० रुपये मोजावे लागतील. तर दहा ग्रॅम सोन्याचा दर ४८ हजार १५३ रुपये इतका आहे.

Комментарии

Теги:
Petrol, Diesel, Rate